Kural - १४५

Kural 145
Holy Kural #१४५
शेजान्याची बायको मिळणे शक्य आहे म्हणून तिच्याकडे डोळे लावून बसणान्याचे नाव कायमचे बद्‌दू होईल.

Tamil Transliteration
Elidhena Illirappaan Eydhumenj Gnaandrum
Viliyaadhu Nirkum Pazhi.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 011 to 020
chapterपरस्त्रीकडे