Kural - १३२

Kural 132
Holy Kural #१३२
आपल्या वर्तनाकडे डोळयांच तेल घालून पाहत जा. तू जगात कितीही शोध केलास, तरी सद्‌वर्तनासरखा मित्र तुला मिळणार नाही

Tamil Transliteration
Parindhompik Kaakka Ozhukkam Therindhompith
Therinum Aqdhe Thunai.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 011 to 020
chapterशुद्ध वर्तन