Kural - १०९७
जे झिडकारण्याचे सोंग करतात, परंतु मनातून जे खरोखर प्रेम करीत असतात, ते अर्धवट कानौघाडणीचे व रागावल्यासारखे बोलतात.
Tamil Transliteration
Seraaach Chirusollum Setraarpol Nokkum
Uraaarpondru Utraar Kurippu.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | बाह्म लक्षणांनी हृदय ओळखणे |