Kural - १०९३

Kural 1093
Holy Kural #१०९३
तिने पाहिले नि खाली मान घातली; आम्हा दोघांच्या मनांत वाढणान्या प्रेमरोपाला त्यामुळे पाणी मिळाले.

Tamil Transliteration
Nokkinaal Nokki Irainjinaal Aqdhaval
Yaappinul Attiya Neer.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterबाह्म लक्षणांनी हृदय ओळखणे