Kural - १०८९

Kural 1089
Holy Kural #१०८९
हरिणीप्रमाणेतिची दृष्‍टी निष्‍कपट नि खेळकर आहे; विनय हा तिचा विशेष अलंकार आहे. मग तिचे नैसर्गिक सौंदर्य कमी करणारी इतर भूषणे तिच्या अंगावर कशाला?

Tamil Transliteration
Pinaiyer Matanokkum Naanum Utaiyaatku
Aniyevano Edhila Thandhu.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterसुंदरीने हृदसास केलेली जखम