Kural - १०८२

Kural 1082
Holy Kural #१०८२
आपल्या सर्व संभारासह रंभा जर मोह पाडायला आली, तर जशी दशा होईल तशीच हुबेहूब तिने माझ्या दृष्‍टीला दृष्‍टी भिडवताच माझी झाली.

Tamil Transliteration
Nokkinaal Nokkedhir Nokkudhal Thaakkanangu
Thaanaikkon Tanna Thutaiththu.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterसुंदरीने हृदसास केलेली जखम