Kural - १०७६

नीच लोक वाद्याच्या नादाप्रमाणे असतात. त्याच्याजवळ गुप्त म्हणून काही सांगाल, तर लगेच जगभर त्यांचा ते डांगोरा पिटतील.
Tamil Transliteration
Araiparai Annar Kayavardhaam Ketta
Maraipirarkku Uyththuraikka Laan.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 109 to 120 |
chapter | अधःपतित जीवन |