Kural - १०६३

Kural 1063
Holy Kural #१०६३
भीक मगून मी माझे दारिद्रय दूर करीन , असे म्हणाण्यात जे धाडस आहे त्याहून अन्य मोठे धाडस नाही.

Tamil Transliteration
Inmai Itumpai Irandhudheer Vaamennum
Vanmaiyin Vanpaatta Thil.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterभीक मागणे नको