Kural - १०६०
खरोखरच माझ्याजवळ द्यायला काही नाही, असे जेव्हा काकुळतीने कोणी म्हणतो तेव्हा मागणान्याने रुष्ट होऊ नये. आपल्याचसारखा दुसरा असणे शक्य आहे हे वास्तविक कळायला हवे.
Tamil Transliteration
Irappaan Vekulaamai Ventum Nirappitumpai
Thaaneyum Saalum Kari.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 109 to 120 |
chapter | भिक्षा मागणे |