Kural - १०५६

Kural 1056
Holy Kural #१०५६
दया न दाखविण्याचा दुर्गुण ज्याच्याजवळ नाही, अशाच्या दर्शनानेच दरिद्री माणसाचे दुख दूर होते.

Tamil Transliteration
Karappitumpai Yillaaraik Kaanin Nirappitumpai
Ellaam Orungu Ketum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterभिक्षा मागणे