Kural - १०२६

Kural 1026
Holy Kural #१०२६
ज्या घराण्यात आपण जन्मलो, त्या घरण्याचा मान वाढविणे, त्याची कीर्ती वाडःअविणे, यात खरा पुरुषार्थ आहे.

Tamil Transliteration
Nallaanmai Enpadhu Oruvarkuth Thaanpirandha
Illaanmai Aakkik Kolal.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterकुटुंबाला कळा चढवा