Kural - १०२४
कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा म्हणून जे श्रमांत कधी खंड पडू देत नाहीत त्यांनी मनात जरी मोठेमोठे मनसुबे केलेले नसले, तरीही त्यांची भरभराट होईल.
Tamil Transliteration
Soozhaamal Thaane Mutiveydhum Thamkutiyaith
Thaazhaadhu Ugnatru Pavarkku.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 109 to 120 |
chapter | कुटुंबाला कळा चढवा |