Kural - १०२०

Kural 1020
Holy Kural #१०२०
ज्यांना लाज नाही, ते जिवंत असून मेलेलेच समजावे; कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे ते जीवनाचे नाटक करतात झाले!

Tamil Transliteration
Naanakath Thillaar Iyakkam Marappaavai
Naanaal Uyirmarutti Atru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterलज्जेची जाणीव