Kural - १००८

ज्याच्यावर लोकांचे प्रेम नाही, त्याचे वैभव गावाच्या मध्यभागी वैभवाने शोभणान्या विषवृक्षाप्रमाणे आहे.
Tamil Transliteration
Nachchap Pataadhavan Selvam Natuvoorul
Nachchu Marampazhuth Thatru.
| Section | भाग दुसरा: अर्थ |
|---|---|
| Chapter Group | सर्ग 109 to 120 |
| chapter | संपत्तीचा उपयोग न करणे |