Kural - १००३

Kural 1003
Holy Kural #१००३
जे नेहमी संचयच करतात, कीर्तीची ज्यांना स्पृहा नाही, त्यांचे जगणे पृथ्वीला भारभूत होय.

Tamil Transliteration
Eettam Ivari Isaiventaa Aatavar
Thotram Nilakkup Porai.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterसंपत्तीचा उपयोग न करणे