तप

Verses

Holy Kural #२६१
सारे सहन करणे आणि कोणाही प्राण्याची हिंसा न करणे, यात सारे तप साठवलेले आहे.

Tamil Transliteration
Utranoi Nondral Uyirkkurukan Seyyaamai
Atre Thavaththir Kuru.

Explanations
Holy Kural #२६२
पूर्वजन्मी ज्यांनी तप केले असेल, तेच या जन्मीही त्यां मार्गाने जाऊ शकतील, इतरांना ते जमणार नाही.

Tamil Transliteration
Thavamum Thavamutaiyaarkku Aakum Adhanai
Aqdhilaar Merkol Vadhu.

Explanations
Holy Kural #२६३
तपोधनांची चिंता वाहण्यास दुसरे लोक हवेत; म्हणून तर काहींनी तपश्‍चर्य सिडून दिली नसेल ना?

Tamil Transliteration
Thurandhaarkkuth Thuppuravu Venti Marandhaarkol
Matrai Yavarkal Thavam.

Explanations
Holy Kural #२६४
तुझ्यावर प्रेम कर्णान्यांचा जर तुला उत्कर्ष करावयाचा असेल आणि तुझ्या शत्रूंचा जर तुला नाश करावयचा असेल, तर ते सामर्थ्य तपाने मिळेल हे ध्यानात धर.

Tamil Transliteration
Onnaarth Theralum Uvandhaarai Aakkalum
Ennin Thavaththaan Varum.

Explanations
Holy Kural #२६५
तपोबलाने तुमच्या इच्छा पूर्ण होतात; म्हणून या जगात लोक तपश्चर्यचा प्रयत्न करतात.

Tamil Transliteration
Ventiya Ventiyaang Keydhalaal Seydhavam
Eentu Muyalap Patum.

Explanations
Holy Kural #२६६
तप करणारेच स्वतःचे हित साधतात; बाकीचे वासनांच्या जाळयात जुरफटून शेवटी विनाशाप्रत जातात.

Tamil Transliteration
Thavanj Cheyvaar Thangarumanj Cheyvaarmar Rallaar
Avanjeyvaar Aasaiyut Pattu.

Explanations
Holy Kural #२६७
अग्नी जितका प्रखर, तितके त्यात घातलेल्या सोन्याचे तेज अधिक; त्याप्रमाणे ज्या मानाने हाल व कष्ट अधिक त्या मानाने तपाचे तेज अधिक.

Tamil Transliteration
Sutachchutarum Ponpol Olivitum Thunpanjjch
Utachchuta Norkir Pavarkku.

Explanations
Holy Kural #२६८
संयमी मनुष्याची सारे पूजा करतात.

Tamil Transliteration
Thannuyir Thaanarap Petraanai Enaiya
Mannuyi Rellaan Thozhum.

Explanations
Holy Kural #२६९
तपाने बळ मिळविणारे मृत्यूवर विजय मिळविण्यात यशस्वी होतात.

Tamil Transliteration
Kootram Kudhiththalum Kaikootum Notralin
Aatral Thalaippat Tavarkkul.

Explanations
Holy Kural #२७०
या जगात तप आचरणान्यांची संख्या फार थोडी असते; न करणारेच पुष्कळ. म्हणून जगात गरजू लोकांची संख्याही पुष्कळ.

Tamil Transliteration
Ilarpala Raakiya Kaaranam Norpaar
Silarpalar Nolaa Thavar.

Explanations
🡱